गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट – ५६५ नवे बाधित; १२ मृत्यू; ५८० रुग्ण झाले बरे

by India Darpan
ऑगस्ट 12, 2020 | 1:02 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
NPIC 2020729155554

नाशिक – जिल्ह्यामध्ये मंगळवारी (११ ऑगस्ट) दिवसभरात ५६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात नाशिक ग्रामीण मध्ये ४०, नाशिक शहरात ५२२ तर मालेगाव शहरातील तिघांचा समावेश आहे. तर, जिल्ह्यात एकूण १२ जणांचा मंगळवारी कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक शहरातील १० तर मालेगाव शहर आणि नाशिक ग्रामीण मधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दिवसभरात ५८० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आजवर बरे झालेल्यांची संख्या १५ हजार ८६१ एवढी आहे. तर एकूण मृतांची संख्या ६३२ वर पोहचली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात सध्या ४ हजार ६३१ कोरोना बाधित उपचार घेत आहेत. त्यात नाशिक शहरात ३ हजार १९४, ग्रामीण भागात १ हजार १३६, मालेगाव शहरात २९२ तर जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे. आजवर कोरोना बाधित झालेल्यांची जिल्ह्यातील संख्या एकूण २१ हजार १२४ एवढी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७३.८४,  टक्के, नाशिक शहरात ७५.५१ टक्के, मालेगाव मध्ये  ७६.३५  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.६१  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.२६ इतके आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोठी बातमी. कोरोनाची पहिली लस आली. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची घोषणा

Next Post

लोकप्रिय शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन

Next Post

लोकप्रिय शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011