– ३६ हजार ४९० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २८ हजार ५१२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ७ हजार ११६ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७८.१४ टक्के.२ हजार २८२
पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४ हजार १८४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ६४३
ग्रामीण एकुण – २ हजार २८२
जिल्ह्याबाहेरील – ०७
एकूण – ७ हजार ११६
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २८ हजार ५१२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार ११६ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये – नाशिक ३९१, चांदवड ६०, सिन्नर ३३५, दिंडोरी ५८, निफाड ३७४, देवळा ६८, नांदगांव २४८, येवला ७७, त्र्यंबकेश्वर १८, सुरगाणा ०६, पेठ ०५, कळवण ११, बागलाण २३१, इगतपुरी ७७, मालेगांव ग्रामीण ३२३ असे एकूण २ हजार २८२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार १८४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४३ तर जिल्ह्याबाहेरील ०७ असे एकूण ७ हजार ११६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३६ हजार ४९० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७१.८४, टक्के, नाशिक शहरात ८१.१७ टक्के, मालेगाव मध्ये ६९.९५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.८५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७८.१४ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २४२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४८६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १११ व जिल्हा बाहेरील २३ अशा एकूण ८६२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
—