बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २१८, ग्रामीण भागातील १७७, मालेगाव शहरातील ८ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, ११ मृतांमध्ये नाशिक शहरातील ७ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६९ हजार ७३७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६६२. पूर्णपणे बरे झालेले – ६६ हजार ५८६. एकूण मृत्यू – ९४५. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार २०६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.४८
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार ०१४. पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार २८४. एकूण मृत्यू – ७२५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ००५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.४२
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४६६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १५९. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१३
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी