सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- ४२० कोरोनामुक्त. २०६ नवे बाधित. ६ मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 13, 2020 | 2:33 pm
in स्थानिक बातम्या
0
corona 8

नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) २०६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४२० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९६ हजार ६३६ झाली आहे. ९२ हजार २६७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ६४४ जण उपचार घेत आहेत.

शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३१, ग्रामीण भागातील ७२ तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील २, ग्रामीण भागातील ३ आणि जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६३ हजार ८८४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५४३.  पूर्णपणे बरे झालेले – ६१ हजार ३६९. एकूण मृत्यू – ८८३.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ६३२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०६

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ७७८.  पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार २६७. एकूण मृत्यू – ६३२.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८७९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.५६

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २१९.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९३१. एकूण मृत्यू – १७०.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ११८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१७

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)

नाशिक
बागलाण
चांदवड
देवळा
दिंडोरी
इगतपुरी
कळवण
मालेगाव
नांदगाव
निफाड
पेठ
सिन्नर
सुरगाणा
त्र्यंबकेश्वर
येवला
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे बालदिनाच्या पूर्व संध्येला बक्षिस वितरण

Next Post

पाकिस्तानच्या ८ सैनिकांचा खात्मा; बंकर, लॉन्चपॅडही केले उदध्वस्त

India Darpan

Next Post
EmteVOTUcAE yEZ 1

पाकिस्तानच्या ८ सैनिकांचा खात्मा; बंकर, लॉन्चपॅडही केले उदध्वस्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011