मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १२५, ग्रामीण भागातील ३९, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, १२ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६१ हजार २२०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८९२ पूर्णपणे बरे झालेले – ५७ हजार ७१३. एकूण मृत्यू – ८६०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ६४७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.२७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ३९९. पूर्णपणे बरे झालेले – २३ हजार १६८. एकूण मृत्यू – ५९१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ६४०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८७.७६
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १११. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८४८. एकूण मृत्यू – १६६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.६०
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी