शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- ३८२ कोरोनामुक्त. २३३ नवे बाधित. ६ मृत्यू

by Gautam Sancheti
डिसेंबर 22, 2020 | 2:33 pm
in स्थानिक बातम्या
0
corona 8

नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (२२ डिसेंबर) २३३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३८२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ७ हजार ८१९ झाली आहे.  १ लाख ३ हजार २८६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ६१० जण उपचार घेत आहेत.

मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ११४, ग्रामीण भागातील ११०, मालेगाव शहरातील ४ तर जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ५ आणि जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७० हजार ७८८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६२०.  पूर्णपणे बरे झालेले – ६८ हजार २९४. एकूण मृत्यू – ९६१.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५३३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.४८

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार ५५८.  पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार ८८४. एकूण मृत्यू – ७४३.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९३१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.७०

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५०४.  पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १९४. एकूण मृत्यू – १७२.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१२

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी 

नाशिक १९२
बागलाण १५५
चांदवड ३६
देवळा २३
दिंडोरी ८९
इगतपुरी १०
कळवण ३७
मालेगाव १८
नांदगाव ६०
निफाड १०३
पेठ ००
सिन्नर १५६
सुरगाणा ०६
त्र्यंबकेश्वर २८
येवला १८
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदगाव – उपोषणाचे हत्यार उगारल्यानंतर गायब झालेला रस्ता मिळाला, निवडणुकीनंतर होणार खुला

Next Post

स्टार्टअप्सना पेटंट मिळवून देण्यासाठी मिळणार १० लाख; मलिक यांची घोषणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

स्टार्टअप्सना पेटंट मिळवून देण्यासाठी मिळणार १० लाख; मलिक यांची घोषणा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250808 WA0304

राज्य शासनाने शहरासाठी ७ पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यात पहिलीच वेळ…मुख्यमंत्री

ऑगस्ट 8, 2025
fir111

ट्रान्स्पोर्ट कार्यालयात शिरून व्यावसायीकाकडे खंडणीची मागणी…तीन जणांवर गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
GxzEy8PW4AAqB 7

आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…खा. नरेश म्हस्के यांचे हे ट्वीट चर्चेत

ऑगस्ट 8, 2025
rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
crime11

वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी अनेकांचे बँक खाते केले रिकामे…आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011