मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक कोरोना अपडेट- ३७४ कोरोनामुक्त. २४० नवे बाधित. ६ मृत्यू

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 5, 2020 | 2:49 pm
in स्थानिक बातम्या
0
corona 8

नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (५ नोव्हेंबर) २४० जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३७४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९४ हजार ८६१ झाली आहे. ९० हजार ००६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार १६६ जण उपचार घेत आहेत.

गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १७२, ग्रामीण भागातील ६०, मालेगाव शहरातील ६ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील १, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६२ हजार ७६७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६१८.  पूर्णपणे बरे झालेले – ५९ हजार ७३८. एकूण मृत्यू – ८७१.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार १५८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.१७

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार १९९.  पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ७०६. एकूण मृत्यू – ६१३.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८८०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.५१

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १७३.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८८५. एकूण मृत्यू – १६७.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१०

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)

नाशिक १०६
बागलाण ३८
चांदवड ४०
देवळा ९
दिंडोरी ९७
इगतपुरी २८
कळवण ६
मालेगाव ५२
नांदगाव ६६
निफाड १०७
पेठ २
सिन्नर ३०१
सुरगाणा २
त्र्यंबकेश्वर १४
येवला १२
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सटाणा – पाझर तलावात बुडून एकाचा मृत्यू

Next Post

युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट उपयुक्त ठरेल – शिक्षण मंत्री उदय सामंत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
robot

युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट उपयुक्त ठरेल - शिक्षण मंत्री उदय सामंत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 19, 2025
प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

ऑगस्ट 19, 2025
BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

ऑगस्ट 19, 2025
result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ऑगस्ट 19, 2025
crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
solar e1703396140989

सौरऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही आहे नवीन योजना….

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011