रविवार, ऑगस्ट 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- ३६४ कोरोनामुक्त. २६९ नवे बाधित. ३ मृत्यू

by Gautam Sancheti
डिसेंबर 6, 2020 | 1:54 pm
in स्थानिक बातम्या
0
corona 8

नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (६ डिसेंबर) २६९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३६४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ३ हजार १८८ झाली आहे. ९८ हजार १६४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार १९५ जण उपचार घेत आहेत.

रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३५, ग्रामीण भागातील १०५, मालेगाव शहरातील ११ तर जिल्ह्याबाहेरील १८ जणांचा समावेश आहे. तर, ३ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६७ हजार ९१६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७१३.  पूर्णपणे बरे झालेले – ६५ हजार २०३. एकूण मृत्यू – ९२१.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ७९२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०१

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २९ हजार ९९५.  पूर्णपणे बरे झालेले – २८ हजार ०७०. एकूण मृत्यू – ६९४.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २३१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.५८

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३८७.  पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०७२. एकूण मृत्यू – १७१.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.८२

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)

नाशिक
बागलाण
चांदवड
देवळा
दिंडोरी
इगतपुरी
कळवण
मालेगाव
नांदगाव
निफाड
पेठ
सिन्नर
सुरगाणा
त्र्यंबकेश्वर
येवला
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रक्ताचा तुटवडा, जिल्हा शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेने घेतले रक्तदान शिबिर

Next Post

उत्तम शेती करणाऱ्या ५ हजार शेतकऱ्यांची सरकारने स्थापन केली रिसोर्स बँक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

उत्तम शेती करणाऱ्या ५ हजार शेतकऱ्यांची सरकारने स्थापन केली रिसोर्स बँक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250809 201400 Collage Maker GridArt

दिंडोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी…ग्रामस्थांचा दीड तास रास्ता रोको

ऑगस्ट 9, 2025
IMG 20250809 WA0502

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल…

ऑगस्ट 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, १० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 9, 2025
Screenshot 20250809 193848 Facebook

उत्तराखंडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना महिला पर्यटकांनी बांधली राखी…बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 9, 2025
Untitled 6

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 9, 2025
jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011