गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक कोरोना अपडेट- ३४७ कोरोनामुक्त. ३५३ नवे बाधित. ८ मृत्यू

by Gautam Sancheti
डिसेंबर 22, 2020 | 5:21 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (२१ डिसेंबर) ३५३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३४७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ७ हजार ५८६ झाली आहे. १ लाख २ हजार ९०४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ७६५ जण उपचार घेत आहेत.

सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २७१, ग्रामीण भागातील ६९, मालेगाव शहरातील ११ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ८ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३, ग्रामीण भागातील ४ आणि जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७० हजार ६७४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६१२.  पूर्णपणे बरे झालेले – ६८ हजार ००७. एकूण मृत्यू – ९५६.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ७११. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.२३

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार ४४८.  पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार ७९४. एकूण मृत्यू – ७४३.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९११. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.७४

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५००.  पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १९१. एकूण मृत्यू – १७२.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१३

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी 

नाशिक १८२
बागलाण १५४
चांदवड ३४
देवळा २५
दिंडोरी ८५
इगतपुरी १०
कळवण ३७
मालेगाव १८
नांदगाव ६४
निफाड ९६
पेठ ००
सिन्नर १५२
सुरगाणा ०६
त्र्यंबकेश्वर ३०
येवला १८
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शानदार! व्हाट्सअॅप मध्ये आले हे नवे फिचर

Next Post

नाशिक विभागातील पर्यटन स्थळांचा संपूर्ण विकास करावा – राज्यमंत्री आदिती तटकरे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

VIRENDRA DHURI
संमिश्र वार्ता

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

सप्टेंबर 11, 2025
sushila kargi
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की? अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु

सप्टेंबर 11, 2025
G0e W1lXkAAWJGD
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रव्यापी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक…झाले हे निर्णय

सप्टेंबर 11, 2025
G0f9gZ0aYAAJPQC e1757556321796
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताची सलामी…पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने केला पराभव

सप्टेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
Next Post
IMG 20201221 WA0004

नाशिक विभागातील पर्यटन स्थळांचा संपूर्ण विकास करावा - राज्यमंत्री आदिती तटकरे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011