बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २०३, ग्रामीण भागातील १०७, मालेगाव शहरातील ८ तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६३ हजार ६६६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५७०. पूर्णपणे बरे झालेले – ६१ हजार १३८. एकूण मृत्यू – ८७९. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ६४९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ६४३. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ९८६. एकूण मृत्यू – ६२७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ०३०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.०१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २१२. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९२५. एकूण मृत्यू – १७०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ११७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी