सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २३०, ग्रामीण भागातील ८३, मालेगाव शहरातील २ तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. तर, ९ मृतांमध्ये नाशिक शहरातील ५, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५९ हजार ५४१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ०५५. पूर्णपणे बरे झालेले – ५५ हजार ५९६. एकूण मृत्यू – ८४२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार १०३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २५ हजार ३८२. पूर्णपणे बरे झालेले – २१ हजार ५८२. एकूण मृत्यू – ५६८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार २३२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८५.०३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०४१. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ६९८. एकूण मृत्यू – १६४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १७९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७१.५१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी