बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २१३, ग्रामीण भागातील ११०, मालेगाव शहरातील १३ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील २ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७३ हजार २९०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४८२. पूर्णपणे बरे झालेले – ७१ हजार २००. एकूण मृत्यू – ९९०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १००. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.१५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ६५३. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ३४५. एकूण मृत्यू – ७८३.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५२५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.९९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६२५. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २९६. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.८९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी