शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- २४० कोरोनामुक्त. १८१ नवे बाधित. ८ मृत्यू

by Gautam Sancheti
डिसेंबर 15, 2020 | 1:02 pm
in स्थानिक बातम्या
0
Corona 11 350x250 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१५ डिसेंबर) १८१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २४० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ५ हजार ७५३ झाली आहे. १ लाख ४७८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ४०० जण उपचार घेत आहेत.

मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १२५, ग्रामीण भागातील ५२, मालेगाव शहरातील २ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ८ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६९ हजार ५१९. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६८९.  पूर्णपणे बरे झालेले – ६६ हजार ३०१. एकूण मृत्यू – ९३८.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार २८०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.३७

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३० हजार ८३७.  पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार १७९. एकूण मृत्यू – ७२१.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९३७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.६२

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४५८.  पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १२७. एकूण मृत्यू – १७२.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.५८

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

नाशिक २०८
बागलाण १४७
चांदवड ५१
देवळा २४
दिंडोरी ६५
इगतपुरी १५
कळवण २६
मालेगाव १२
नांदगाव ५५
निफाड १३९
पेठ ००
सिन्नर १६२
सुरगाणा ०१
त्र्यंबकेश्वर २३
येवला ९
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

JEE मेन २०२१ च्या परीक्षांची घोषणा; NTAने केले अनेक बदल

Next Post

नॅबच्या नाशिक कार्यालयाला लवकरच भेट देऊ – राज्यपाल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
koshari

नॅबच्या नाशिक कार्यालयाला लवकरच भेट देऊ – राज्यपाल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

GxzEy8PW4AAqB 7

आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…खा. नरेश म्हस्के यांचे हे ट्वीट चर्चेत

ऑगस्ट 8, 2025
rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
crime11

वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी अनेकांचे बँक खाते केले रिकामे…आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011