गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १६६, ग्रामीण भागातील ८३, मालेगाव शहरातील २ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६४ हजार ६५५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५२१. पूर्णपणे बरे झालेले – ६२ हजार २३८. एकूण मृत्यू – ८९१. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५२६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.२६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार १०२. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ६६०. एकूण मृत्यू – ६४४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ७९८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.८७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २४८. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९९३. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.००
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)