बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक कोरोना अपडेट- २०४८ नवे बाधित. १७२५ कोरोनामुक्त. १६ मृत्यू

by Gautam Sancheti
सप्टेंबर 16, 2020 | 2:54 pm
in संमिश्र वार्ता
0
Corona 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवार (१६ सप्टेंबर) हा ऐतिहासिक ठरला. त्यामुळेच दिवसभरात तब्बल २ हजार ४८ जण नवे कोरोनाबाधित झाले. ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे. तर, एकाच दिवसात सर्वाधिक बरेही बुधवारीच झाले आहेत. ही संख्या १ हजार ७२५ एवढी आहे. गेल्या २४ तासात एकूण १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ५७ हजार ९८८ झाली आहे. ४६ हजार ४०५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या १० हजार ४७६ जण उपचार घेत आहेत.

बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३०५, ग्रामीण भागातील ६७०, मालेगाव शहरातील ४० तर जिल्ह्याबाहेरील ३३ जणांचा समावेश आहे. तर, १६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ६, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ९ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३९ हजार ७१४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार १४५.  पूर्णपणे बरे झालेले – ३२ हजार ९००. एकूण मृत्यू – ६१४.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६ हजार २००. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.८४.

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – १४ हजार ६८०.  पूर्णपणे बरे झालेले – १० हजार ८००. एकूण मृत्यू – ३३४.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५४६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७३.५७.

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार २६६.  पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ४७५. एकूण मृत्यू – १३३.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६५८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७५.७८

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

नाशिक ४९८
बागलाण २९२
चांदवड १८३
देवळा ८२
दिंडोरी १५०
इगतपुरी १७५
कळवण ७०
मालेगाव २९८
नांदगाव ३८४
निफाड ८५१
पेठ ९
सिन्नर ३९९
सुरगाणा १०
त्र्यंबकेश्वर ३०
येवला ११५
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरीत शिवसेना व कांदा उत्पादकांचे रास्ता रोको आंदोलन

Next Post

नाशिक – कांदा निर्यातबंदी विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर…राजकीय चर्चेला सुरुवात

सप्टेंबर 10, 2025
Untitled 7
महत्त्वाच्या बातम्या

समृध्दी महामार्गावर रस्त्यावर खिळे, गाड्या पंक्चरमुळे गाड्यांची रीघ

सप्टेंबर 10, 2025
Screenshot 20250910 114142 Collage Maker GridArt
संमिश्र वार्ता

मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा…तीन शिक्षण अधिका-यांना अटक

सप्टेंबर 10, 2025
modi 111
संमिश्र वार्ता

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पोस्टला दिले हे उत्तर…

सप्टेंबर 10, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला केली अटक

सप्टेंबर 10, 2025
T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Next Post
IMG 20200916 WA0044

नाशिक - कांदा निर्यातबंदी विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011