शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- १६९ कोरोनामुक्त. १६२ नवे बाधित. ३ मृत्यू

by Gautam Sancheti
जानेवारी 14, 2021 | 12:24 pm
in स्थानिक बातम्या
0
corona 12 750x375 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१४ जानेवारी) १६२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १६९ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १३ हजार १५६ झाली आहे. १ लाख ९ हजार ७१५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ४२० जण उपचार घेत आहेत.

गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ९७, ग्रामीण भागातील ६०, मालेगाव शहरातील ५ जणांचा समावेश आहे. तर, ३ मृतांमध्ये नाशिक शहरातील १, ग्रामीण भागातील १ आणि जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७४ हजार ३४४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४४२.  पूर्णपणे बरे झालेले – ७२ हजार ४५४. एकूण मृत्यू – ९९९.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८९१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.४६

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३३ हजार ०८४.  पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ८९६. एकूण मृत्यू – ७९७.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३९१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.४१

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६६२.  पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३५२. एकूण मृत्यू – १७५.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३५

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची अडवणूक; खुद्द मंत्र्यांनीच दिली कबुली

Next Post

संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन का साजरा करतात?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Erd XhiUUAA WRQ

संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन का साजरा करतात?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
crime11

वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी अनेकांचे बँक खाते केले रिकामे…आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
khadse

खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना….एकनाथ खडसेंचा पलटवार

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011