बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- १६४ कोरोनामुक्त. १८५ नवे बाधित. ३ मृत्यू

by India Darpan
जानेवारी 16, 2021 | 2:39 pm
in स्थानिक बातम्या
0
Corona 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (१६ जानेवारी) १८५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १६४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १३ हजार ५५८ झाली आहे.  १ लाख १० हजार १५२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ३७८ जण उपचार घेत आहेत.

शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ११४, ग्रामीण भागातील ६७, मालेगाव शहरातील ३ तर जिल्ह्याबाहेरील १ जणांचा समावेश आहे. तर, ग्रामीण भागातील ३ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७४ हजार ५५०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४४२.  पूर्णपणे बरे झालेले – ७२ हजार ७१०. एकूण मृत्यू – १००२.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.५३

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३३ हजार २४४.  पूर्णपणे बरे झालेले – ३२ हजार ०४६. एकूण मृत्यू – ८०१.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३९७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.४०

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६९१.  पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३७४. एकूण मृत्यू – १७५.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२४

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

नाशिक  ६८
बागलाण  २४
चांदवड  २९
देवळा ०६
दिंडोरी  १८
इगतपुरी ०९
कळवण १०
मालेगाव  १६
नांदगाव ३२
निफाड ५६
पेठ ०६
सिन्नर ८९
सुरगाणा ०२
त्र्यंबकेश्वर  १२
येवला  २०
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

व्यंगचित्र – गजरमल काकांचे फटकारे

Next Post

लस घेतल्यानंतरही मास्क वापरावाच लागणार

India Darpan

Next Post
corona 8

लस घेतल्यानंतरही मास्क वापरावाच लागणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011