सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ९६, ग्रामीण भागातील ८०, मालेगाव शहरातील १३ तर जिल्ह्याबाहेरील १ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७२ हजार ९४५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४८२. पूर्णपणे बरे झालेले – ७० हजार ८४५. एकूण मृत्यू – ९८४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ११६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.१२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ४९०. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार २२५. एकूण मृत्यू – ७८०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४८५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.११
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६०९. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २७१. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १६३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.६७
तालुकानिहाय उपचार घेत असलेल्या रुग्णांची आकडेवारी अशी