रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिल्ह्यात ८ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरू, ३७ हजार ७७ रुग्णांना डिस्चार्ज

by India Darpan
सप्टेंबर 9, 2020 | 6:33 am
in संमिश्र वार्ता
0
Corona Virus 2 1 350x250 1

( बुधवार सकाळी ११ पर्यंतची आकडेवारी )

जिल्हयात पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४ हजार ७१७

मालेगांव महानगरपालिका क्षेत्र –  ६२८

ग्रामीण – २ हजार ९१५

जिल्ह्याबाहेरील – १५

एकूण – ८ हजार २७५  रुग्ण

—

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण –  ८०.०४ टक्के.

मृत्यू – ९७३ रुग्ण

……

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३७ हजार ०७७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ८ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. २४ तासात जिल्ह्यात ५०१ रुग्ण वाढले असून ९२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: ( नाशिक ग्रामीण मध्ये )

नाशिक – ४१०

चांदवड – १०७

सिन्नर – ४१५

दिंडोरी – ८७

निफाड – ५९७

देवळा – ७५

नांदगांव – ३३६

येवला – ९९

त्र्यंबकेश्वर – ५४

सुरगाणा – ०२

पेठ – १०

कळवण – २५

बागलाण – २८१

इगतपुरी – ९०

मालेगांव ग्रामीण – ३२७

एकूण – २ हजार ९१५  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७१.४९,  टक्के, नाशिक शहरात ८३.५१ टक्के, मालेगाव मध्ये  ७४.६२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.१५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८०.०४ इतके आहे.

मृत्यु :
नाशिक ग्रामीण २८२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ५४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११९  व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण ९७३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया पोस्ट पेमेंट बँक ग्रामीण भागात हीट

Next Post

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

Next Post
vidhan bhavan

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011