रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ७२६, ग्रामीण भागातील ३३८, मालेगाव शहरातील ३९ तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, १९ मृतांमध्ये नाशिक शहरातील १२ आणि ग्रामीण भागातील ७ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४९ हजार ५०४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४५ हजार ७४९. एकूण मृत्यू – ७१६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ०३९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.४१
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १९ हजार १९९. पूर्णपणे बरे झालेले – १५ हजार ३५६. एकूण मृत्यू – ४१९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ४२४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७९.९८
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ६६४. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ०३४. एकूण मृत्यू – १५१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४७९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.८१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारीसह सविस्तर वृत्त लवकरच