– जिल्ह्यात आजपर्यंत ७० हजार २७२ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ९ हजार ३०० रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ०३८
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७० हजार २७२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ९ हजार ३०० रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २०८ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत १ हजार ४५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७६.४५, टक्के, नाशिक शहरात ९१.१७ टक्के, मालेगाव मध्ये ८४.८० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.६३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८६.७३ इतके- आहे.मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४८६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ७७६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १५८ व जिल्हा बाहेरील ३१ अशा एकूण १ हजार ४५१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ८१ हजार ०२३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७० हजार २७२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ९ हजार ३०० पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८६.७३ टक्के.