( मंगळवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ पर्यंतची आकडेवारी )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४ हजार २११
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ६४७
ग्रामीण भाग – २ हजार ८६१
जिल्ह्याबाहेरील – १५
एकूण – ७ हजार ७३४ रुग्ण
……
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण – ८०.६३ टक्के.
मृत्यु – ९५३ रुग्ण
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३६ हजार १५२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार ७३४ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ९५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: (नाशिक ग्रामीण)
नाशिक -४०२
चांदवड -११२
सिन्नर -३९१
दिंडोरी-८४
निफाड -५७७
देवळा -७८
नांदगांव -३२६
येवला -१०६
त्र्यंबकेश्वर -५३
सुरगाणा -०३
पेठ -१०
कळवण -२७
बागलाण -२८९
इगतपुरी -९९
मालेगांव ग्रामीण -३०४
एकूण – २ हजार ८६१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७१.२४, टक्के, नाशिक शहरात ८४.५७ टक्के, मालेगाव मध्ये ७३.७२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.०२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८०.६३ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २७५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ५३८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११६ व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण ९५३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.