दिनांक: 17 मार्च 2021 नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह कोरोना रुग्ण – 10851
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 697
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2146
नाशिक मनपा- 1296
नाशिक ग्रामीण- 631
मालेगाव मनपा- 174
जिल्हा बाह्य- 045
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2193
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -09
नाशिक मनपा- 03
मालेगाव मनपा- 01
नाशिक ग्रामीण- 04
जिल्हा बाह्य- 01