दिनांक: 16 मार्च 2021 नाशिक
जिल्हयात उपचार घेणारे एकुण पॅाझिटिव्ह रुग्ण – 9411
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 802
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 1354
नाशिक मनपा- 944
नाशिक ग्रामीण- 279
मालेगाव मनपा- 096
जिल्हा बाह्य- 035
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2184
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -08
नाशिक मनपा- 05
मालेगाव मनपा- 02
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00