दिनांक: 6 एप्रिल 2021 नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – 32168
….
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – 3191
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 4638
नाशिक मनपा- 2894
नाशिक ग्रामीण- 1543
मालेगाव मनपा- 0119
जिल्हा बाह्य- 0082
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2529
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु – 32
नाशिक मनपा- 11
मालेगाव मनपा- 03
नाशिक ग्रामीण- 16
जिल्हा बाह्य- 02