दिनांक: 15 मार्च 2021 नाशिक
जिल्हयात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण -8867
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 551
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 1376
नाशिक मनपा- 788
नाशिक ग्रामीण- 407
मालेगाव मनपा- 149
जिल्हा बाह्य- 032
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2176
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -06
नाशिक मनपा- 03
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 03
जिल्हा बाह्य- 00