दिनांक: 31 मार्च 2021 नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – 26643
….
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – 2705
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 3308
नाशिक मनपा- 1719
नाशिक ग्रामीण- 1404
मालेगाव मनपा- 0116
जिल्हा बाह्य- 0069
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2392
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -18
नाशिक मनपा- 05
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 11
जिल्हा बाह्य- 02