दिनांक: 27 मार्च 2021 नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – 24250
…….
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – 1548
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 4918
नाशिक मनपा- 2181
नाशिक ग्रामीण- 2498
मालेगाव मनपा- 0185
जिल्हा बाह्य- 0054
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2308
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु – 25
नाशिक मनपा- 08
मालेगाव मनपा- 04
नाशिक ग्रामीण- 12
जिल्हा बाह्य- 01