दिनांक: 26 मार्च 2021 नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – 20905
…….
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – 2158
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 4099
नाशिक मनपा- 2090
नाशिक ग्रामीण- 1706
मालेगाव मनपा- 0231
जिल्हा बाह्य- 0072
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2283
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -09
नाशिक मनपा- 04
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 04
जिल्हा बाह्य- 01