दिनांक: 25 मार्च 2021 नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – 18973
……
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – 2331
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* – 2994
नाशिक मनपा- 1739
नाशिक ग्रामीण- 1160
मालेगाव मनपा- 0047
जिल्हा बाह्य- 0048
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2274
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु – 12
नाशिक मनपा- 5
मालेगाव मनपा- 1
नाशिक ग्रामीण- 4
जिल्हा बाह्य- 2