– दिनांक: 24 मार्च 2021 नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – 18322
……
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – 2224
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 3338
नाशिक मनपा- 1849
नाशिक ग्रामीण- 1191
मालेगाव मनपा- 0245
जिल्हा बाह्य- 0053
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2262
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -15
नाशिक मनपा- 10
मालेगाव मनपा- 01
नाशिक ग्रामीण- 03
जिल्हा बाह्य- 01