उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५ हजार ४५०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५९४
ग्रामीण भाग – ३ हजार ५८
जिल्ह्याबाहेरील – १२ असे
एकूण – ९ हजार ११४ रुग्ण
….
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण – ७८.८४ टक्के
जिल्हयातली मृत्यू – ९९१
…..
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३७ हजार ६३९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ९ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ९९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: (नाशिक ग्रामीण )
नाशिक -४३६
चांदवड – १००
सिन्नर -४६५
दिंडोरी – ८०
निफाड – ६३७
देवळा – ७८
नांदगांव – ३७१
येवला – ९०
त्र्यंबकेश्वर – ४६
सुरगाणा – ०१
पेठ – ०८
कळवण – १३
बागलाण – २९१
इगतपुरी – ९५
मालेगांव ग्रामीण – ३४७
एकूण – ३ हजार ५८
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७१.२१, टक्के, नाशिक शहरात ८१.७४ टक्के, मालेगाव मध्ये ७६.०२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.३७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७८.८४ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २९०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ५५७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १२० व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण ९९१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.