रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक कोरोना अपडेट- कोरोनाबाधितांचा एकूण आकडा गेला १ लाखांवर

नोव्हेंबर 28, 2020 | 1:58 am
in स्थानिक बातम्या
0
corona 8

नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) ३५० जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २८७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १७२ झाली आहे. ९५ हजार ६२६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ७६४ जण उपचार घेत आहेत.

शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २१६, ग्रामीण भागातील १११, मालेगाव शहरातील १४ तर जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक ग्रामीण भागातील ३ आणि जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६६ हजार १३०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५७७.  पूर्णपणे बरे झालेले – ६३ हजार ७४३. एकूण मृत्यू – ९०२.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ४८५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०३

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार ९१०.  पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार ०९९. एकूण मृत्यू – ६६६.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १४५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.७४

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३०७.  पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०२८. एकूण मृत्यू – १७१.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १०८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.५२

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी 

नाशिक ९६
बागलाण ६५
चांदवड ८३
देवळा ४१
दिंडोरी ६७
इगतपुरी २६
कळवण १७
मालेगाव २९
नांदगाव ८४
निफाड २९०
पेठ ००
सिन्नर ३०२
सुरगाणा १
त्र्यंबकेश्वर ३०
येवला १४
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

 अक्षर कविता – प्रा. नयन भादुले यांच्या जुनेर या कवितेचे अक्षरचित्र

Next Post

क्रीडा प्रमाणपत्रांसाठी नवीन नियमावली; पारदर्शकतेसाठी क्रीडा मंत्र्यांची घोषणा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
1 1 1140x570 1

क्रीडा प्रमाणपत्रांसाठी नवीन नियमावली; पारदर्शकतेसाठी क्रीडा मंत्र्यांची घोषणा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011