दिनांक: २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत
– जिल्हयात उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या – ३१५०
– आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – १८६
– आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – ४८१
नाशिक मनपा- ३१६
नाशिक ग्रामीण- १२७
मालेगाव मनपा- २९
जिल्हा बाह्य- ०९
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१०५
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -०४
नाशिक मनपा- ०१
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- ०२
जिल्हा बाह्य- ०१