बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशांतर्गत विमानप्रवास करा अवघ्या ८९९ रुपयात; स्पाईसजेटची ऑफर

by Gautam Sancheti
जानेवारी 13, 2021 | 10:11 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई/नाशिक – स्पाईसजेट या आघाडीच्या कंपनीने विमान प्रवाशांना मोठी संधी दिली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी अवघ्या ८९९ रुपयात तिकीट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आजपासून म्हणजेच १३ जानेवारी ते १७ जानेवारी या काळात तिकीट बुक करावे लागणार आहे. मात्र, प्रवासाचा कालावधी १ एप्रिल ते ३ सप्टेंबर हा असणार आहे. त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या काळात प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

नाशिकहून नवी दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या तीन शहरांसाठी अवघ्या ८९९ रुपयांमध्ये तेही चक्क विमानाने जाता येणार आहे. या ऑफर संबंधी विस्तृत माहिती कंपनीच्या वेबसाईठवर उपलब्ध आहे.

ErjtE0YU0AAJSwy ErjtFETVoAIDW42

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुम्ही नाही दिली तर आम्ही मोफत लस देणार; केजरीवालांची घोषणा

Next Post

नाशिक – ३० वर्षांनी भेटले वर्गमित्र, सेलीब्रेटा मध्ये साजरा केला स्नेहसोहळा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210113 WA0011 1

नाशिक - ३० वर्षांनी भेटले वर्गमित्र, सेलीब्रेटा मध्ये साजरा केला स्नेहसोहळा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक छायाचित्र

ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट फेल…बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक रावच्या पॅनलला १२ जागा तर महायुतीला इतक्या जागा

ऑगस्ट 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित 1 1024x606 1

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५ हजार ८९२ रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती…हे झाले १० सामंजस्य करार

ऑगस्ट 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील बहुतांश भागात या तारखे पासून पावसाचा जोर ओसरणार

ऑगस्ट 20, 2025
FB IMG 1755616809536

मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

ऑगस्ट 20, 2025
Untitled 33

राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत..रस्ते बंद, रेल्वे वाहतूक ठप्प, पिकांचे मोठे नुकसान

ऑगस्ट 20, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1

राज्यात अतिवृष्टी…सर्व यंत्रणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सतर्कतेचे निर्देश

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011