रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकसह राज्यातील डाळींबांची आता ऑस्ट्रेलियात निर्यात

by India Darpan
सप्टेंबर 11, 2020 | 1:52 pm
in संमिश्र वार्ता
0

मुंबई – नाशिकसह राज्यातील डाळींब आता थेट ऑस्ट्रेलियात जाऊ शकणार आहेत. डाळींबाचं आगार समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये डाळींबाची निर्यात सुरु होणार असल्याचे राज्य कृषी पणन मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विकासाचे नाव दालन खुले होणार आहे.

राज्यातील चांगल्या प्रतीच्या डाळींबाची ऑस्ट्रेलियात निर्यात व्हावी म्हणून गेल्या वर्षभरापासून राज्य कृषी पणन मंडळातर्फे सुरु असलेले प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत. सध्या राज्यातून ऑस्ट्रेलियात केवळ हापूस आंब्याची निर्यात होते.

ऑस्ट्रेलियातील नियमानुसार तिथल्या निर्यातीसाठी फळांवरील काही चाचण्या आवश्यक असतात आणि गेल्या वर्षभरापासून डाळिंबावर सुरु असलेली ही चाचणी प्रक्रिया यशस्वी झाली आहे. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांनी किमान दोन ते तीन वेळा डाळिंबावरील विकिरण प्रक्रिया केंद्राला भेट देऊन पाहणी देखील केली आहे. येत्या काही काळातच ही निर्यात सुरु होईल असा विश्वास पणन मंडळातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा बियाण्यांचा प्रचंड तुटवडा; दरात तब्बल तीनपट वाढ. खासगी विक्रेत्यांवरच मदार

Next Post

कवयित्री प्रतिभा खैरणार यांची अक्षर कविता, अक्षरचित्र – विष्णू थोरे यांचे

Next Post
20200907 165347

कवयित्री प्रतिभा खैरणार यांची अक्षर कविता, अक्षरचित्र - विष्णू थोरे यांचे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011