बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकरोडच्या अष्टेकर ज्वेलर्समधील सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद ( बघा VDO )

by India Darpan
ऑक्टोबर 30, 2020 | 8:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
20201030 135053

नाशिक – सोन्याची चेन विकत घेण्याच्या बहाण्याने दोन लाखांची सोनसाखळी चोरल्याची घटना नाशिकरोड येथील अष्टेकर ज्वेलर्समधील घडली. या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरी करणाऱ्या महिलेसह अन्य एक महिला आणि दोन पुरुष असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.

ज्वेलर्स दुकानातील महिला कर्मचाऱ्यांची नजर चुकवून स्कार्फधारी महिलेची हातचलाखी, त्यानंतर  सोनसाखळी उचलून स्कार्फमध्ये लपवल्याचे  सुद्दा कॅमेरात कैद झाले आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा सुरु असतांना ही घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरीच्या घटना वाढल्यानं सराफा व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2020/10/VID-20201030-WA0012.mp4
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत- चीन तणावाचा सॅमसंगला झाला असा फायदा…

Next Post

पिंपळगाव बसवंत -आधी वंचित शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ द्या, देवेंद्र काजळे यांची मागणी

India Darpan

Next Post
IMG 20201030 WA0013

पिंपळगाव बसवंत -आधी वंचित शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ द्या, देवेंद्र काजळे यांची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011