रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या कलाकारांचा `चाळीशीनंतरचे प्रेम` हा व्हिडिओ यू – ट्यूबवर करतोय धमाल

by India Darpan
जानेवारी 17, 2021 | 12:00 pm
in व्हिडीओ
0
IMG 20210116 WA0085 1

नाशिक – नाशिकचे अनेक कलाकार चित्रपट, मालिका व अल्बम मधून धमाल करत आहे. तर काही जणांचे व्हिडिओ यू ट्यूब वर पिंगा घालत आहे. पाच महिन्यापूर्वी असाच चाळीशीनंतरचे प्रेम हा यू ट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेम म्हणजे प्रेम असत…प्रेमाला वय नसतं… चाळीशीनंतरचे प्रेम अफलातून असते असे बोल असणारे गाणे या व्हिडिओमध्ये आहे. आतापर्यंत ५ हजाराहून अधिक रसिकांनी तो बघितला आहे. इतकेच नाही तर या व्हिडिओचे लाईक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या व्हिडिओचे निर्मिती दिग्दर्शन प्रविण देवरे यांनी केले आहे. गीत – अर्चना देवरे, तर संगीत – निलेश गरुड यांनी दिले आहे. या व्हिडिओतील गाणे संज्योती देवरेने गायले आहे. तुम्हालाही नक्की आवडेल हा व्हिडिओ…

https://youtu.be/-Bb-nCesluY

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नैताळेतील श्री मतोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला परवानगी नाही, महापूजा व रथपूजा होणार

Next Post

अनलॉक नंतर “पुन्हा सही रे सही” ला जोरदार प्रतिसाद, भरत जाधवने केले कौतुक

Next Post
IMG 20210117 WA0024 1

अनलॉक नंतर "पुन्हा सही रे सही" ला जोरदार प्रतिसाद, भरत जाधवने केले कौतुक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011