नाशिक – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे स्वाभाविकच नाशिककरांना बेडची उपलब्धता, प्रत्यक्ष बेड मिळणे यासह अनेक प्रश्न सतावत आहेत. यासंदर्भात नाशिक महापालिकेने विशेष हेल्पलाईन सुरु केली आहे.
ती खालील प्रमाणे
– नाशकातील कोविड-१९ संदर्भातील सर्व माहिती लाईव्ह डॅशबोर्डच्या माद्यमातून मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
नाशकातील कोविड -१९ संदर्भातील सर्व हॉस्पिटल मधील बेड रिझर्व्हेशन व इतर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
अधिक माहितीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या खालील अधिकृत वेबसाईटला भेट द्या.