शनिवार, मे 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकात ४.५ लाख घरातील १९ लाख नागरिकांची होणार तपासणी

by India Darpan
सप्टेंबर 23, 2020 | 2:11 pm
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नाशिक – महानगरपालिकेच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात शहरातील ६ विभागांमध्ये एकाच वेळी करण्यात आली आहे. या मोहिमेच्या  माध्यमातून कोविड मुक्त नाशिक करण्याच्या दृष्टीने १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत सर्व घरांना भेटी दिल्या जाणार आहेत. याद्वारे सारी व इली या आजारासोबत इतर रुग्ण शोधणे बाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी शहरात ८०० पथकांच्या माध्यमातून साडेचार लाख घरातील सुमारे १९ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. तशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
    ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’  या मोहिमेअंतर्गत मधुमेह,ह्रदयरोग,कर्करोग, किडनी आजार,अवयव प्रत्यारोपण, दमा इत्यादी आजाराबाबत माहिती  घेतली जाणार आहे.नाशिक शहरातील सुमारे १९ लक्ष नागरिकांची तपासणी केली जाणार असून सुमारे साडेचार लाख घरांची तपासणी या माध्यमातून होणार आहे यासाठी सुमारे ७९४ पथके नियुक्त करण्यात आलेले आहेत. नाशिक पूर्व विभागातील ६ यूपीसीएस सेंटरमधील  १५२ पथकाच्या माध्यमातून  ८३,६०१ घरांमधील ३,६१,०६६ नागरिकांची तपासणी होणार आहे.
नाशिक पश्चिम विभागातील ४ यूपीसीएस सेंटरमधील १०५ पथकाच्या माध्यमातून ५१,३१२ घरांमधील २,३२,४९९ नागरिकांची तपासणी होणार आहे.पंचवटी विभागातील ५ यूपीसीएस सेंटरमधील ९९ पथकाच्या माध्यमातून ५६,७४९ घरांमधील २,६४,२५६ नागरिकांची तपासणी होणार आहे.नाशिकरोड विभागातील ५ यूपीसीएस सेंटरमधील  १४३ पथकाच्या माध्यमातून  ६०,७४३ घरांमधील ३,१०,७४० नागरिकांची तपासणी होणार आहे.
नवीन नाशिक विभागातील ६ यूपीसीएस सेंटरमधील १५४ पथकाच्या माध्यमातून  १,०५,८५० घरांमधील ४,२४,७७० नागरिकांची तपासणी होणार आहे.सातपूर विभागातील ४ यूपीसीएस सेंटरमधील  १४१ पथकाच्या माध्यमातून  ८२,३०३ घरांमधील ३,०८,३६२ नागरिकांची तपासणी होणार आहे असे एकूण शहरातील ४,४०,५५८ घरातील १९,०१,६९३ नागरिकांची ७९४  पथकाच्या माध्यमातून तपासणी होणार असून पथकाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना प्रादुर्भाव – अशी घ्या कुटुंबाची काळजी

Next Post

ऑक्सिजन व औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हे; स्वतंत्र भरारी पथकेही

Next Post
NPIC 2020913193916

ऑक्सिजन व औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हे; स्वतंत्र भरारी पथकेही

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011