नाशिक – नाशिक महापालिकेच्या कारभाराला कंटाळून आशिष दिवेकर या व्यावसायिकाने आता थेट आत्महत्येची धमकी दिली आहे.
काय आहे हे प्रकरण?
का करणार आहेत ते आत्महत्या?
महापालिका त्यांची अडवणूक का करते आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या व्हिडिओतून….
#NashikMuniipalCorporation #SecondSushantsighRajput #Corruption #NashikPushpotsav2019