नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कलम १४४ लागू केले आहे. त्यानुसार सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने आणि बाजारपेठ सुरु राहणार आहे. शहर पोलिसांनी याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिली आहे.
पोलिसांनी काढलेले आदेश असे