शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नारायणगावचे सुपुत्र विशाल भुजबळ यांची विभागीय रेल्वे समितीवर निवड

by Gautam Sancheti
मार्च 15, 2021 | 8:52 am
in राज्य
0
MG 2330 copy scaled

पुणे – शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील राष्ट्रीय युथ आयकॉन २०२० पुरस्काराने सन्मानित, सामाजिक कार्यकर्ते  विशाल दिलीप भुजबळ यांची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम असणाऱ्या भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे, चक्रधरपूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीवर निवड झाली आहे.
                       चक्रधरपुर हा दक्षिण पूर्व रेल्वे चा मोठा विभाग असून सदर विभाग हा खाण व्यवसायाने समृद्ध अशा झारखंडमधील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक समजला जातो. तसेच येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालाची वाहतूक करणारे रेल्वे मार्गे जातात. बऱ्याच वर्षापासून येथील रेल्वे संबंधी अनेक विषय प्रलंबित असून लोहमार्ग रुंदीकरण,भूसंपादन तसेच इतर अडचणींबाबत शासन दरबारी प्रयत्न करण्यास व सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत,या भूमिकेने ते काम करत आहेत.
याआधी सुद्धा परिक्षेत्रातील विविध रेल्वे प्रकल्पांकरिता भरीव निधी मिळावा यासाठी त्यांनी सतत सकारात्मक प्रयत्न करून अपेक्षित निधी खेचून आणला आहे. रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तक्रारी यांचे निवारण करणे कामी ते नेहमी अग्रेसर असतात.रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व सदस्यांच्या धोरणात्मक बैठकांना उपस्थित राहून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मत मांडणे,नवीन रेल्वे प्रकल्पाची मागणी करणे,रेल्वे प्रवाशांच्या सर्व सोयीसुविधांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी सदस्यांची असते.
                गेल्या अनेक वर्षापासून ही रेल्वे संबंधित कामे करत असतात.आता मात्र या समितीवर निवड झाल्याने अनेक प्रस्तावित कामे करण्यासाठी अधिकारवाणीने प्रयत्न करता येणार असल्याने,रेल्वे प्रवासी संघ व सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या निवडीने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
                 श्री.विशाल भुजबळ हे एनजीओ, सीएसआर माध्यमातून रेल्वेस प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टेशनवरील प्रवाशांना सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तारासाठी योगदान देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत,सर्व रेल्वेस्थानक हरित ऊर्जेने युक्त होतील,हा त्यांचा मानस आहे. स्वच्छ ,सुंदर व प्रवासीस्नेही स्टेशन या त्रिसूत्री नुसार आपला भर राहील,असे श्री.विशाल दिलीप भुजबळ यांनी सांगितले
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संधी साधा! या आठवड्यात येताय हे ५ आयपीओ

Next Post

नाशिक मनपा आयुक्तांची सिडकोत धडक कारवाई

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210315 WA0002 1

नाशिक मनपा आयुक्तांची सिडकोत धडक कारवाई

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011