यावेळी बोलताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणाले, बुध्द विहार हे समाजाच्या विकासाचे केंद्र बनले पाहिजे. तथागत गौतम बुध्द यांचा शांतीचा आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानतेच्या शिकवणीचे सर्वांनी पालन केले पाहिजे. बुध्द विहार परिसरात वाचनालयाची इमारत बांधण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या इमारतीचा ज्ञानाजर्नासाठी वापर करावा आणि समाजाचे प्रबोधन करावे, असे आवाहन केले. नांदूर शिंगोटे येथील भागोजी नाईक यांनी स्वातंत्र्यलढयात सहभाग घेतला होता. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे आणि जनतेला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे यथोचित स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कालमर्यादेत बुध्द विहाराचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी गांवकऱ्यांना कवितेद्वारे शुभेच्छा दिल्या.
खासदार हेमंत गोडसे यांनी नांदूर शिंगोटे परिसरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. विकास कामांना आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.