नाशिक – गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने गंगापूर आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी मराठवाड्यातील जायकवाडीत जाणार आहे. नांदूरमध्यमेश्वरमधील विसर्गाचे ड्रोनद्वारे घेतलेले हे दृष्य
#Nandurmadhyameshvar #WaterDischarge #NashikRain
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011