असे आहेत पीठासन अधिकारी
के. एस. चौधरी (अनकवाडे, वंजारवाडी), सुनील धात्रक (साकोरा, जळगाव बुद्रुक) बच्छाव (बेजगाव, हिसवळ) डी. एस. मांडवडे (अमोदे मांडवड) बी.के. राजगे (खिर्डी,भौरी) एस.डी.गोसावी (चिंचविहीर,परधाडी), व्ही.एन.वाघ, (ढेकू,जवळकी) एस.डी.चौधरी ( लोह शिंगवे,दहेगाव) विजयकुमार ढवळे ( न्यायडोंगरी, मोहेगाव) पी.ए.शैजवळ ( पानेवाडी,भालुर) बी.एस.बोरसे ( वडाळी खुर्द, वडाळी बुद्रुक) अशोक पाईक (कुसुम तेल,जळगाव खुर्द) मनोज मोरे (कोंढार,नांदूर) निखिल बोरुडे ( बिरोळे, न्यु.पांझन) जितेंद्र केदारे ( वेहळगाव, रणखेडा) नाना जाधव ( हिंगणे देहरे,बाभुळवाडी) संतोष ढोले ( धोटाणे बुद्रुक, अस्तगाव) आर.जे.चोळके ( जातेगाव, वाखारी) डी.एम.महाजन ( कासारी, रोहीले) व्ही.एन.दराने ( गंगाधरी, पोखरी) व्ही.एन.भागवत ( टाकळी बुद्रुक, बाणगाव खुर्द) एस.बी.औरदकर (एकवई, कर्ऱ्ही) एन.व्ही. साळवे ( पांझनदेव, सटाणे) साधना खराटे ( गोंडेगाव,माळेगाव) पी.जे.पाटील ( मळगाव, पिंप्राळे) आर.आर.डगळे ( चांदोरा, तांदुळवाडी) पी.आर.नवले ( मोरझर, माणिकपुंज) १२ फेब्रुवारीला होणाऱ्या इतर ग्रामपंचायतीसाठी पीठासन अधिकारी म्हणून – मयुर चौधरी (पिंपरी, हवेली) डी.ए.धारक ( बोलठाण) ए.जी.लेंगळे ( सोयगाव) बी.बी.अहिरे (कळमदरी) राजेंद्र पाटील ( सावरगाव) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.