नांदगाव – नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी मोनाली सोळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी मोनाली सोळुंके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सदस्य उज्वल सोळुके, अश्विनी देवरे,सुनंदा मोरे,अनिल जाधव,रामभाऊ मोरे, ललिता सोळुंके उपस्थितीत तर एक सदस्य गैरहजर होता. ग्रामसेवक मिलींद सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी निलांबर अहिरे, पाणीपुरवठा कर्मचारी पुनम अहिरे, साफसफाई कर्मचारी शिवा साबळे. सरपंच अश्विनी पवार, व उपसरपंच मोनाली सोळुंके यांच्या निवडीबद्दल बोराळे गावचे मार्गदर्शक राजेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भिला सोळुंके, महारू सोळुंके, मोतीराम सोळुंके, फुलसिंग सोळुंके,वाल्मीक सोळुंके, भिला साहेब सोळुंके, साहेबराव सोळुंके(मा.मुख्याध्यापक) ज्ञाने श्वर ठोके,देवसिंग सोळुंके, भगतसिंग सोळुंके, चंद्रसिंग सोळुंके, सुभाष भाऊसिंग,दशरथ सोळुंके, रवींद्र सोळुंके,आप्पा महाले, युवराज महाले, दादा महाले, ज्योतीराम सोळुंके, दगडू सोळुंके, दगा सोळुंके, साहेबराव साळुंके, प्रतापसिंग सोळुंके, भिमसिंग सोळुंके, सुवर्णसिंग जाधव,शिवाजी सोळुंके, विनायक चिते भीमसिंग जाधव,अभिमन नवल सोळुंके, महाले,दिलीप पवार, सुरेश ठोके, देवसिंग ठोके, अशोक महाले, प्रदीप सोळुंक,रमेश महाले, नामदेव ठोके,तसेच गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व तरुण मित्र मंडळ महिला व पुरुष आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भिला सोळुंके, महारू सोळुंके, मोतीराम सोळुंके, फुलसिंग सोळुंके,वाल्मीक सोळुंके, भिला साहेब सोळुंके, साहेबराव सोळुंके(मा.मुख्याध्यापक) ज्ञाने