नांदगाव – तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीपैकी ४५ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच असणार आहे. आज दुपारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महिला सरपंचाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीनंतर आता सरपंचपदाच्या मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे..ग्रामपंचायत स्री सरपंच आरक्षण सोडत आज तीन वाजता तहसीलदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जमदाडे व डुंबरे आदिनी जाहीर केली.
अनुसूचित जाती- वंजारवाडी, वडाळी, बुद्रुक तळवाडे
अनुसुचित जमाती- मोहेगाव, हिंगणे देहेरे ,वाखारी, पानेवाडी, अनकवाडे, न्यायडोंगरी, पांझणदेव
ओबीसी प्रवर्ग- फुलेनगर, लक्ष्मी नगर लोहशिंगवे ,सोयगाव, पळाशी, रोहिले बुद्रुक, सटाणे, टाकळी बुद्रुक ,भालूर, मळगाव, न्यू .पांझन, परधाडी,
सर्व साधारण गट- हिंगणवाडी, क्रांतीनगर ,धोटाणे बुद्रुक, जामदरी, पिंपरखेड,माणिकपुंज, आमोदे ,बोराळे, कसाब खेडा, मल्हारवाडी ,लोंढरे, जळगाव खुर्द खिर्डी ,भौरी, मोरझर, बिरोळे एकई ,धनेर ,जवळकी