नांदगाव – नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत २०२०-२०२१ घ्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार आज नांदगाव तहसिल कार्यालयात नांदगाव तालुक्यातील एकुण. ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण जाहीर केले. त्यानुसार अनुसूचित जमाती साठी तालुक्यातील जातेगाव,मोहेगाव,प्रिंप्री, मांडवड, पानेवाडी, न्यायडोंगरी, श्रीराम नगर, आस्तेगांव, वाखारी, पांझनदेव, हिरवळ बु||, या अकरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण नुसार अनुसुचित जमाती (एस.टी.) साठी आरक्षीत झाल्या आहेत.
तर अनुसूचित जाती (एस.सी) साठी तालुक्यातील बाणगाव खु||, वडाळी बु||, तळवाडे, हिसवळ खु||, बोलठाण, वंजारवाडी या गावांसाठी अनुसूचित जाती साठी आरक्षण जाहीर केले.ओबीसी आरक्षण -करी,कळमदरी,टाकळी,बु|| ढेकु खु|| धोटांचे,नवसारी,नांदुर,नागापुर,न्यु.पांझन,परधाडी,पळाशी,पिंम्प्राले,पोखरी,फुलेनगर,भालुर,मंगळणे,मळगाव,रणखेडा,रोहिले बु||,लक्ष्मीनगर,लोहशिंगवे,,सटाणे,सावरगाव,सोयेगाव,
खुला प्रवर्ग सरपंच ग्रामपंचायत-
आमोदे, एकवई, कसाब खेडा, कासारी, कुसुम तेल,कोंढार,क्रांतीनगर,खादगाव,खिर्डी,गंगाधरी,गिरणानगर,गोंडेगाव,चांदोरा,चिंचविहीर,जळगाव खुप||,जळगाव बु||, जवळकी,जामदरी,टाकळी खु||, तांदुळवाडी,दऱ्हेल,दहेगाव,धनेर, धोटाणे बु||, बाणगावबु||,पिंपरखेड,बाभूळवाडी,बिरोळे,बेजगाव,बोराळे,बोयेगाव,भार्डी,भौरी,मल्हारवाडी,माणिकपुंज,माळेगांव क,मुळडोंगरी,मोरझर,लोढरे,वडाळी खु||,वेहळगाव, शास्त्रीनगर,साकोरा,हिंगणवाडी,हिरेनगर
अनुसूचित जाती ०६, अनुसूचित जमाती -१३, ओ.बी.सी.-२४,जनरल (ओपन) ४५ एकूण -८८ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची सोडत आज नांदगाव तहसिल कार्यालयात तहसीलदार कुलकर्णी,नायब तहसीलदार जमदाडे व डुंबरे साहेब यांच्या उपस्थितीत वरील सोडत काढण्यात आली.