गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष पदी सोनिया गांधीच

by India Darpan
ऑगस्ट 25, 2020 | 9:00 am
in राष्ट्रीय
0
sonia gandhi

नवी दिल्ली – काँग्रेस पक्ष मुख्यालयात अध्यक्षपदासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची आज (२४ ऑगस्ट) सलग ७ तास बैठक झाली. या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधीच राहणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

त्याआधी आपल्याला हंगामी अध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी कार्यकारिणीकडे केली होती. पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं. माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंह यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, सोनिया गांधींना बैठकीमधे हंगामी पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला इच्छुक नसल्यामुळे राहुल गांधी यांनीहे पद स्विकारावं, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के ‍अँटोनी यांनी म्हटले. त्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, आनंद शर्मा, शशी थरुर तसंच मुकूल वासनिक आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष असावा, संघटनेच्या विविध पातळीवरील निवडणुका, सत्तेचं विकेंद्रीकरण, प्रदेश कार्यकारिणींचं सबलीकरण व्हावे, अशा स्वरुपाचं पत्र पाठवले होते.

त्यानंतर पक्षाच्या अंतर्गत मुद्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा करणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत हे पत्र पाठवण्यासाठी ही वेळ योग्य नसून, आपण दुखावले गेले आहोत. हे मुद्दे कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चिले जावे, प्रसारमाध्यमांमधून नव्हे, असे म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या पृथ्वीराज चव्हाण, मुकूल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी माफी मागावी, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन तसंच क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एमबीए प्रवेशाबाबत मोठा खुलासा; एआयसीटीईची या प्रस्तावास मंजुरी

Next Post

लासलगांवला इम्युनिटी क्लिनिकचे उदघाटन

Next Post
IMG 20200824 WA0161

लासलगांवला इम्युनिटी क्लिनिकचे उदघाटन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011